5000+
No. of Student
10
Acre of Campus
2000+
Students Selected
20
Years of Experience

Course Categories


आर्मी प्रशिक्षण

इंडियन आर्मी मध्ये भरती होऊ इच्छितच्या विद्यार्थ्यांना भरतीपूर्व मार्गदर्शन “राजे करिअर अ‍ॅकॅडमी “पुरवते. या प्रशिक्षणामध्ये आर्मी भरतीसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व प्रकारच्या फिजिकल इव्हेंट्सची तयारी राजे अ‍ॅकॅडमीमधे करून घेतली जाते.पहाटे ५.३० पासून सुरू होणार दिवस सायंकाळी ७.३० वाजता जेवण झाल्यानंतर संपतो. Read More

पोलिस प्रशिक्षण

12 वी पास असणाऱ्या युवक-युवतींसाठी महाराष्ट्र सरकारने पोलिस भरतीच्या माध्यमातून नोकरीची सुविधा दिली जाते . या पोलीस दलात भरती होण्यासाठी मार्गदर्शनाचे काम “राजे करिअर अ‍ॅकॅडमी” गेल्या 22 वर्षांपासून करत आहे.
Read More

आमच्याबद्दल

राजे करिअर अकॅडमीची सैन्य, पोलीस दलात भरतीमध्ये गरुड झेप.
शासकीय नोकऱ्यांची उपलब्ध संख्या व वाढती बेरोजगारी यांचे भूमितीय परिणाम असल्याने सातारा शहरासह ग्रामीण भागातील होतकरू उमेदवार प्रशासनात निवडला जावून समाजसेवा घडावी हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून प्रा. दत्तात्रय धोंडीराम कुंभार यांनी सातारा येथे १९९७ साली राजे करिअर अकॅडमीची स्थापना झाली. आज सर्वच शासकीय आणि निमशासकीय संस्थांमध्ये राजे करिअर अकॅडमीच्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय आहे. त्या अर्थाने राजे करिअर अकॅडमी म्हणजे सर्वार्थाने ऑल राऊंडर झाली आहे.

राजे करिअर अकॅडमीने अल्पावधीतच स्पर्धा परिक्षा क्षेत्रात नावलौकिक प्राप्त केला असून विद्यार्थी पालक व समाजाचा विश्वास संपादन केला आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग, मुंबई, नागपूर, अकोला, गडचिरोली, धुळे या जिल्ह्यांसह महाराष्ट्रातील अनेकजण स्पर्धा परिक्षा तयारीसाठी केवळ राजे करिअर अकॅडमीमुळे ग्रामीण भागातील होतकरु, उमेदवारांना पोलीस व सैन्यदलात भरतीचा मार्ग खुला झाला असून पोलीस व सैन्य भरतीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात अग्रक्रमाने राजे करिअर अकॅडमीचेच नाव घेतले जाते.

आमची वैशिष्टे

 • २४ तास मैदानी तयारीसाठी संस्थेचे फ्लड लाईट सह प्रशस्त क्रीडांगण .
  लांब उडीसाठी खास गोव्याच्या वाळूचे ग्राऊंड.
  डबल बार-२
  ओपन ग्राउंड जिम
  डबल बार - २
  पुल अप्स बार-३
  विद्यार्थी - विद्यार्थिनी करिता सुसज्य व स्वतंत्र वसतिगृह
  निसर्गरम्य परिसर,मैदानी तयारी, क्लासरुम,निवास भोजन व्यवस्था ऐकाच कॅम्पसमध्ये
  फुटबॉल ग्राउंड
 • logo
 • खो - खो ग्राउंड उपलब्ध
  ट्रेकिंग सुविधा उपलब्ध
  बीग - स्मॉल हर्डल्स उपलब्ध
  रफ अँड टफ फिजिकल तयारीसह उत्कृष्ठ लेखी परीक्षा मार्गदर्शनासाठी उच्च विद्याविभूिषण व तज्ञ प्राध्यापक
  सर्वात जास्त यशस्वी उमेदवार व माफक प्रशिक्षण शुल्क
  १०० मीटर ट्रॅक
  १६०० मीटर ट्रॅक
  व्हॉलीबॉल ग्राउंड
  विविध स्पर्धासह महिन्यातून एक वेळा प्रत्यक्ष भरती प्रमाणे डेमो
  ओपन ग्राऊंडवर जीम

राजे अ‍ॅकॅडमी ग्राउंड टेस्ट आणि लेखी टेस्ट.

पुढील कार्यक्रम

मरठी व्याकरण- मोफत कायशाळा

पोगरवाडी फाटा, सातारा- सजनगड रोड
August 17, 2019
5000+
विद्यार्थी
10
एकरचा कॅम्पस
2000+
एकूण विद्यार्थी निवड झालेले
20
वर्षाचा अनुभव

आमचे विद्यार्थी काय म्हणतात

5000 विद्यार्थ्यांचा विश्वास

आजच सामील व्हा

संपर्क करा

If you have any questions about our consulting services, please contact us

Join Our Newsletter