ACHIEVEMENT

For More Details About Govt Jobs Please Visit Our website

WWW.NAVNOKARITIMES.COM

PSI पदी निवड झालेले राजे अकॅडमीचे विद्यार्थी, सध्या पुणे येथे पोलीस दलात कार्यरत असलेले… श्री. चंद्रकांत हाके यांचा सत्कार करताना संस्थापक – श्री. डी. डी. कुंभार सर

आर्मी ARO मध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ

फेब्रुवारी महिन्यात झालेल्या डेमो परीक्षेच्या निकालाप्रसंगी

आसाम रायफल्स मध्ये निवड झालेले राजे अकॅडमीचे विद्यार्थी आशिष पवार यांच्या सत्कार प्रसंगी माधव पाटणकर सर

🇮🇳🇮🇳नुकत्याच झालेल्या 💞💞💞इंडियन आर्मी भरती मदे 🇮🇳🇮🇳महाष्ट्रातील नामवंत पोलीस भरती आर्मी भरती पूर्व प्रशिक्षण संस्था राजे अकॅडमी सातारा या वटवृक्षाचे संस्थापक 🇮🇳🇮🇳मा. कुंभार सर यांच्या मार्गदर्शना खाली 16 विद्यार्थ्यांची भारत मातेच्या ⚔️⚔️🇮🇳🇮🇳संरक्षणासाठी निवड झाली असून त्यांच्या भावी वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा….❣️❣️❣️… माननीय संस्थापक कुंभार सर यांनी विद्यार्थ्यांना असे आव्हान केले आहे की तुमच्या आयुष्यातील काही महिने आम्हाला द्या आम्ही तुम्हाला तुमच्या आयुष्यातील सुखाची तीस वर्ष आम्ही तुम्हाला देऊ…

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳आर्मी मध्ये भरती झालेला विद्यार्थी पृथ्वीराज चौगुले याचा सत्कार करताना राजे अकॅडमी सातारा चे संस्थापक अध्यक्ष माननीय डी. डी. कुंभार सर❣️❣️❣️❣️❣️🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

Join Our Newsletter

नविन ऑनलाईन बॅच

राज्य सरकारने नुकतीच साडेबारा हजार पदांच्या पोलीस भरतीची घोषणा केलेली आहे. या भरतीच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांचे भरतीच्या तयारीच्या दृष्टीने कोणतेही नुकसान होऊ नये, म्हणून ऑनलाईन क्लासेस चे आयोजन राजे करिअर अॅकॅडमी - सातारा करत आहे. तरी, इच्छुक विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क करावा.