Courses

सैन्य भरती प्रशिक्षण

इंडियन आर्मी मध्ये भरती होऊ इच्छितच्या विद्यार्थ्यांना भरतीपूर्व मार्गदर्शन “राजे करिअर अ‍ॅकॅडमी “पुरवते. या प्रशिक्षणामध्ये आर्मी भरतीसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व प्रकारच्या फिजिकल इव्हेंट्सची तयारी राजे अ‍ॅकॅडमीमधे करून घेतली जाते.पहाटे ५.३० पासून सुरू होणार दिवस सायंकाळी ७.३० वाजता जेवण झाल्यानंतर संपतो.आर्मी भरतीसाठी आवश्यक असलेले विषयांचे क्लासेस हे हिंदी भाषेतूनच घेतले जातात. तसेस दर महिन्याला एकदा डेमो परिक्षेमुळे भरती वातावरचा अनुभव विद्यार्थ्यांना मिळतो.

पोलिस भरती प्रशिक्षण

12 वी पास असणाऱ्या युवक-युवतींसाठी महाराष्ट्र सरकारने पोलिस भरतीच्या माध्यमातून नोकरीची सुविधा दिली जाते . या पोलीस दलात भरती होण्यासाठी मार्गदर्शनाचे काम “राजे करिअर अ‍ॅकॅडमी” , गेल्या 22 वर्षांपासून करत आहे. या मार्गदर्शना बरोबरच दररोज होणारे वेगवेगळ्या विषयांचे पेपर्स तसेच महिन्यातून एकदा होणाऱ्या डेमो परीक्षेतून भरती वातावरणाचा अनुभव विद्यार्थ्यांना मिळतो.मैदानी परीक्षेच्या तयारीसाठी दिवसातून दोन वेळा ( सकाळी आणि संध्याकाळी) तयारी करून घेतली जाते. या भरतीच्या तयारीसाठी १महिना/ 3 महिना/ 6 महिना आणि १ वर्ष या कालावधीसाठी प्रशिक्षणाची सोय अ‍ॅकॅडमी मध्ये आहे.

Join Our Newsletter

नविन ऑनलाईन बॅच

राज्य सरकारने नुकतीच साडेबारा हजार पदांच्या पोलीस भरतीची घोषणा केलेली आहे. या भरतीच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांचे भरतीच्या तयारीच्या दृष्टीने कोणतेही नुकसान होऊ नये, म्हणून ऑनलाईन क्लासेस चे आयोजन राजे करिअर अॅकॅडमी - सातारा करत आहे. तरी, इच्छुक विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क करावा.